आजचे राशिभविष्य – रविवार, ७ जुलै २०२४
मेष- आत्मविश्वास वाढेल
वृषभ– अति घाई संकटात नाही सावधानता आवश्यक
मिथुन -आपल्याबद्दलचे गैरसमज दूर होतील
कर्क- आज येणारी संधी सोडू नका
सिंह- आजचा दिवस आपल्याला खंबीर बनवेल
कन्या- आपण घेतलेली निर्णय अचूक असतील
तूळ- अडचणींवर मात कराल
वृश्चिक- प्रकृतीमध्ये सुधारणा होईल मरगळ दूर होईल
धनु– वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढेल
मकर- शारीरिक थकवा जाणवेल
कुंभ -कामाच्या व व्यवसायाच्या ठिकाणी त्रास होईल
मीन- अति खर्चितपणा टाळा
राहू काळ– सायंकाळी 4:30 ते 6
रवी पुष्य योग