आजचे राशिभविष्य – गुरुवार, ४ जुलै २०२४
मेष- खर्च वाढण्याची शक्यता
वृषभ- आर्थिक व्यवहारात सावध राहा
मिथुन- रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
कर्क- आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने प्रयत्न करा
सिंह- मनात नसलेल्या लोकांपासून फायदा
कन्या- आनंदी दिवस जाईल
तुळ– मन प्रसन्न ठेवा अति विचार टाळा
वृश्चिक- आपल्या कुटुंबाचे प्रेम आपल्या सोबत असेल
धनु- प्रकृतीची काळजी घ्या
मकर– आर्थिक लाभाचे संकेत
कुंभ- संततीकडून सुवाता
मीन- आधी घेतलेल्या कष्टांचे चीज होईल
राहू काळ– दुपारी दीड ते तीन
शिवरात्री व्रत