गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव दुचाकी घसरल्याने २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू

by India Darpan
जुलै 3, 2024 | 1:04 am
in स्थानिक बातम्या
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव दुचाकी घसरल्याने २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात गेल्या एप्रिल महिन्यात पोतदार शाळा भागात झाला होता. जखमीवर श्री गुरूजी रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गितेश शालीक पवार (२१ रा.त्रिमुर्ती चौक,सिडको) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गितेश पवार गेल्या १३ एप्रिल रोजी सुलावाईन परिसरात गेला होता. रात्रीच्या सुमारास तो दुचाकीने आपल्या घराकडे येत असतांना हा अपघात झाला होता. सिडकोच्या दिशेने तो दुचाकीवर प्रवास करीत असतांना पोतदार शाळा परिसरात भरधाव दुचाकी घसरली होती.

या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने गंगापूररोडवरील श्री गुरूजी हॉस्पिटल येथे त्यास दाखल करण्यात आले होते. सोमवारी (दि.१) उपचार सुरू असतांना डॉ.नितीन जाधव यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना या तारखेला मिळणार शालेय गणवेश

Next Post

नीट-यूजीसी’ची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी दोन तास अगोदर सेट करणार?

India Darpan

Next Post
Untitled 140

नीट-यूजीसी’ची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी दोन तास अगोदर सेट करणार?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011