बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचा गांजा जप्त…

by India Darpan
जुलै 3, 2024 | 12:47 am
in संमिश्र वार्ता
0
DRI1U0G3 e1719947494106

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी १ जुलै रोजी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून ५ कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे.विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या आणि त्याच्या सामानात/ किंवा व्यक्तिशः अंमली पदार्थ सोबत आणले असल्याचा संशय असलेल्या प्रवाशाला हेरले.

त्याच्या सामानाची अतिशय बारकाईने तपासणी केल्यावर चंदेरी रंगाच्या प्रत्येकावर विविध फळांच्या खुणा असलेली ९ व्हॅक्युम पॅक्ड पाकिटे सापडली. या सर्व पाकिटांमध्ये हिरवट रंगाचे गाठींसारख्या स्वरुपातील पदार्थ सापडले. त्यांची एनडीपीएस टेस्ट किट ने तपासणी केल्यावर तो पदार्थ गांजा असल्याची पुष्टी झाली.

गाठींच्या स्वरुपातील या हिरवट पदार्थाचे वजन ५.३४ किलो होते, ज्याचे मूल्य ५ कोटी रुपये असून ते जप्त करण्यात आले आणि संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आणि त्याला एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रपतींच्या लोकसभेतील अभिभाषणाविषयीच्या आभारप्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधानांचे उत्तर चर्चेत…बघा संपूर्ण भाषण

Next Post

विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी या नावाची चर्चा….कोणाला मिळेल संधी

India Darpan

Next Post
vidhan parishad

विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी या नावाची चर्चा….कोणाला मिळेल संधी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011