बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात…अशी होणार लढत

by India Darpan
जुलै 2, 2024 | 4:47 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
vidhan parishad


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाही. विधान परिषदेच्या एका उमेदवारासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ५ जागा भाजप, २ शिंदेसेना तर २ जागा अजित पवार यांची राष्ट्रवादी लढवणार आहे. तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहे.

या निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार आहे. त्यामुळे २३ च्या कोट्याप्रमाणे २०७ मते लागणार आहे. महायुतीकडे सध्या २०१ आमदारांचे बळ आहे. त्यात भाजप १०३, शिंदे सेना ३७, अजित पवार राष्ट्रवादी गट ३९, लहान पक्ष ९, अपक्ष १३ असे आमदार सोबत आहे. तर महाविकास आघाडीकडे ६७ आमदार आहेत. त्यात काँग्रेस ३७, राष्ट्रवादी शरद पवार १३, शिवसेना ठाकरे गट १५ आमदार आहे. त्यात शेकाप १ आणि १ अपक्ष अशी मते आहे. तीन उमेदवारांना २३ मतांप्रमाणे ६९ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन मते कमी पडू शकता. त्यात समाजवादीचे दोन आमदारांनी पाठींबा दिला तर महाविकास आघाडीचे तीन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात. या निवडणुकीत एमआयएम २ ,माकप १ यासह एका आमदार हे तटस्थ आहे.

महायुतीचे हे उमेदवार
भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेत तिकीट न दिलेल्या भावना गवळी व कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचे हे उमेदवार
काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ऱाष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शेकापचे जयंत पाटील तर शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगावला कांदा खरेदीच्या माहितीसाठी केंद्रीय पथक दाखल…नेमकं कारण काय (बघा व्हिडिओ)

Next Post

उत्तर प्रदेश हादरले…सत्संगात चेंगराचेंगरी, २७ भाविकांचा मृत्यू

India Darpan

Next Post
Untitled 8

उत्तर प्रदेश हादरले…सत्संगात चेंगराचेंगरी, २७ भाविकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011