गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातून या दोन माजी खासदारांना संधी….

by India Darpan
जुलै 2, 2024 | 1:14 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
dhanushayban

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेत तिकीट न दिलेल्या भावना गवळी व कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भावना गवळी यांना यवतमाळ वाशिम तर तुमाने यांना रामटेकमधून उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांची वर्णी आता विधान परिषदेत लावण्यात आली आहे. गवळी या पाच वेळा खासदार होत्या. पण, त्यांना अंतर्गत व भाजप विरोधामुळे तिकीट मिळाले नव्हते. तर रामटेकमध्ये तुमाने यांचे भाजपच्या दबावाखाली तिकीट कापले होते.

भाजपचे हे उमेदवार जाहीर
भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठीची पाच नावे जाहीर केली असून त्यात पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना संधी दिली आहे. एक परिपत्रक काढत या पाच नेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने १० नावांची यादी पाठवली होती. पण, त्यात या पाज जणांना संधी मिळाली आहे.

अजित पवार गटाकडून ही नावे
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हे नाव चर्चेत शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांची नाव चर्चेत आहे. या दोघांना उमेदवारी मिळू शकते.

काँग्रेसकडून प्रज्ञा सातव
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या डॉ. प्रज्ञा या पत्नी आहेत. काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक होते. पण, काँग्रेसने सातव यांना संधी दिली. उद्या या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करायचे असल्यामुळे काँग्रेसने आज उमेदवारी जाहीर केली.

इतक्या मतांचा कोटा
राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या एका उमेदवारासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ५ जागा भाजप, २ शिंदेसेना तर २ जागा अजित पवार यांची राष्ट्रवादी लढवणार आहे. तर महाविकास आघाडीला दोन किंवा तीन जागा लढण्याची शक्यता आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे विजयी, काँग्रेसचा पराभव

Next Post

भुशी डॅमच्या घटनेनंतर प्रशासन जागे…..पर्यटनस्थळी सुरक्षिततेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे निर्देश

India Darpan

Next Post
dam12

भुशी डॅमच्या घटनेनंतर प्रशासन जागे…..पर्यटनस्थळी सुरक्षिततेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011