मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वेळ प्रसंगी काली, दुर्गा अवतार घ्यावाच लागतो…रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सांगितला भयान प्रसंग

by India Darpan
जून 30, 2024 | 12:31 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 145

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी काल त्यांच्यावर ओढवलेल्या एका भयान प्रसंगाची माहिती फेसबुकमध्ये शेअर केली आहे. त्यात त्यांनी आपबित्ती सांगितली आहे. त्यातत्यांनी म्हटले की, वेळ प्रसंगी काली ,दुर्गा अवतार घ्यावाच लागतो.

रुपाली पाटील ठोंबरे ठोबंरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, अत्यंत भयान प्रसंग होता कालचा आज सायंकाळी 7 ते 7.30 वेळ भोर येथील पिसावरे या गावात आमचे बंधू आण्णा बांदल यांच्या घराची वास्तुशांतीसाठी निघाले. मनीषाताई कावेडिया ,पूनम गुंजाळ सोबत होत्या.
भोर मधून नांद या गावाकडचा मधला रस्ता हा अत्यंत शांत आणि छोटे रस्ते आम्ही ज्या दिशेला जात होतो त्या विरुद्ध दिशेने टू व्हीलरवर दोन एसम गाडीला किक मारत होते. ते फुल पिलेले होते आम्ही आपलं पुढे निघालो महिला पाहून ते गाडीचा पाठलाग करत आमच्या मागे मागे जवळ जवळ दीड ते दोन किलोमीटर आले ,मागे येतात समजताच गाडी थांबू नको रस्त्यावर कोणी नाही असे मनिषाला सांगितले,

हे दारुडे टू व्हीलरची लाईट बंद करून हे दोन बेवडे गाडीच्या मागे येऊन टू व्हीलर आडवी घातली. महिला आहे हे दिसत असताना सुद्धा डायरेक्ट हा गाडी ड्रायव्हर सीट कडून अंगावर आला, तेव्हा तातडीने मी गाडीतून उतरून त्याला जाब विचारायला सुरुवात केली. दोघे पूर्ण नशेतच होते मग डायरेक्ट आरडाओरडा सुर केला आणि काढ ती बंदुंक असे म्हणाले तेव्हा कुठे बेवडा स्थिर झाला. त्यानंतर त्याला माझी ओळख कळली मग रूपालीताई पाटील ठोंबरे आहेत म्हंटल्यावर त्याने तिथून पळ काढला. हे घडल्यावर क्षणभर मनात विचार आला माझ्या जागेवर जर इतर कोणी महिला असत्या तर या दोन बेवड्यांनी काय केलं असतं याचा विचार न केलेला बरं.

एखादा मोठा गुन्हा नक्कीच घडला असता हे असे दारू पिऊन जी विकृत लोक फिरतात नशेत गुन्हे करतात यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे यांच्यावर कठोर कारवाई करणे गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.दारू पिऊन रस्त्यावर अशा पद्धतीने महिलांना, लोकांना त्रास होईल असे वागणे आणि यातूनच गुन्हे घडणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात त्यामुळे यांच्यावर आळा बसणे अत्यंत गरजेचे आहे यांना कायद्याची भीती बसणे सुद्धा गरजेची आहे. मी त्यानंतर गाडीतून कंट्रोलला फोन करून घडलेली घटना सांगितली. त्याचा गाडीचा नंबर त्यांचा फोटो तोही पाठवला अशा घटना कुठल्याही सर्वसामान्य महिलेसोबत,लोकांसोबत घडू शकतो याच्यातून मोठा गुन्हा होऊ शकतो त्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे.
बेवडे जाताना फोटो ,गाडी नंबर फोटो काढला असल्या बेवद्या लोकांना सोडायचे नाही चंगच बांधला.

दारू पिऊन फिरणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यातूनच गुन्हे घडण्यास हिंमत मिळते. माझ्या माता,भगिनी,मैत्रिणींनो सक्षम व्हा, प्रसंगातून युक्त्या वापरून आपले रक्षण करा आपली सुरक्षा,रक्षण आपल्यालाच करावे लागते. वेळ प्रसंगी काली ,दुर्गा अवतार घ्यावाच लागतो म्हणून काल आम्ही महिला बचावलो.

https://www.facebook.com/Rupalispeak/posts/pfbid02Ppu89nTnM3xTtECtd9ktJspEqVhXdtFy611aP2f4nYsa3Uuz5ZsS2yQhoiFHcd2bl
https://www.facebook.com/Rupalispeak/posts/pfbid02Ppu89nTnM3xTtECtd9ktJspEqVhXdtFy611aP2f4nYsa3Uuz5ZsS2yQhoiFHcd2bl
https://www.facebook.com/Rupalispeak/posts/pfbid02Ppu89nTnM3xTtECtd9ktJspEqVhXdtFy611aP2f4nYsa3Uuz5ZsS2yQhoiFHcd2bl
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्नाला निघालेल्या मायलेकाचा अपघाती मृत्यू

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून पंढरपूर वारीत सामील होणा-यांना दिल्या शुभेच्छा…बघा संपूर्ण भाषण

Next Post
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून पंढरपूर वारीत सामील होणा-यांना दिल्या शुभेच्छा…बघा संपूर्ण भाषण

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011