बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये या बँकेच्या शाखेत बनावट नोटांचा भरणा…गुन्हा दाखल

by India Darpan
जून 29, 2024 | 1:41 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इंदिरानगर येथे कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेत बनावट नोटांचा भरणा करण्यात आल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ५०० च्या तेरा नोटांचा भरणा ग्राहकाने बँकत केल्याचे पुढे आले आहे. याबाबत व्यवस्थापक स्वप्निल नगरकर (रा.आयोध्या नगर पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे.

गेल्या सोमवारी ( दि.३) रोजी हा प्रकार घडला होता. बँकेत एक खातेदार सकाळी ११ वाजता ५५ हजार रुपये डिपॉझिट करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्यातील पाचशेच्या तेरा नोटा बनावट असल्याचे आढळून आले. बँकेतील कॅशियर अंकिता गायकवाड यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ खातेदारास व्यवस्थापना समोर हजर केले.

यावेळी संबधीत ग्राहकाची विचारपूस करण्यात आली असता त्याने मी लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मेडिक्लेमचे काम करतो. या नोटा मला अहमदनगर येथील एका रुग्णालयातून मिळाल्याचे सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

Next Post

लडाखमध्ये रणगाडा बुडाल्याने पाच जवानांचा मृत्यू…सरावाच्या वेळी नदी ओलांडतांना घटना

India Darpan

Next Post
Untitled 141

लडाखमध्ये रणगाडा बुडाल्याने पाच जवानांचा मृत्यू…सरावाच्या वेळी नदी ओलांडतांना घटना

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011