सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या आजच्या सामन्यात ठरणार फायनलचे संघ….

by India Darpan
जून 27, 2024 | 12:31 am
in संमिश्र वार्ता
0
maEvYlBd 400x400


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये आता सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान व टीम इंडिया विरुद्ध इग्लंड हे संघ एकमेकांसमोर येणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तानमध्ये होणार आहे. २७ जूनला पहाटे ६ वाजता हा सुरु होईल. यातील जो संघ जिंकेत तो फायनलमध्ये जाणार आहे.

दुसरा सामना हा टीम इंडिया विरुद्ध इग्लंड होणार आहे. तो २७ जूनला रात्री ८ वाजता येईल. या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया गेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमधील सेमीफायनलचा पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे.

या दोन्ही सेमीफायनलमध्ये जे दोन संघ जिंकतील त्यांच्यात येत्या २९ जूनला अंतिम सामना होईल. या सामन्यात जो जिंकेल तो टी-ट्वेन्टीचा विश्वविजेता ठरणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर..लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोठी बंडखोरी

Next Post

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा भव्य मोर्चा व बंद…या आहे मागण्या

Next Post
IMG 20240626 WA0408

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा भव्य मोर्चा व बंद…या आहे मागण्या

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयची मोठी कारवाई….२५ लाखाची लाच घेतांना वरिष्ठ महसूल अधिका-यासह खाजगी व्यक्तीला अटक

जून 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी…इतकी विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध

जून 2, 2025
Screenshot 20250602 085124 Collage Maker GridArt 1

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लुप्त होणारे वन्यजीव प्रजातीचे प्राणी जप्त; एका भारतीय नागरिकाला अटक

जून 2, 2025
rape

नाशिकमध्ये नर्सिंग कॅालेजमधील प्राचार्यांने केला चार मुलींचा विनयभंग…पोलिसांनी केले गजाआड

जून 2, 2025
Untitled 3

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हॅास्पिटलचे उदघाटन तर उपमुख्यमंत्री शिंदे दुपारी विवाहसोहळ्यासाठी नाशिकमध्ये

जून 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी निर्णय घेताना घाई गडबड करू नये, जाणून घ्या, सोमवार, २ जूनचे राशिभविष्य

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011