बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची नियुक्ती…दहा वर्षानंतर विरोधकांना मिळाली संधी

by India Darpan
जून 26, 2024 | 12:17 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
GQ7qAz3X0AQz y e1719341211584


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने यावेळेस ९९ जागा जिंकल्यामु‍ळे दहा वर्षांनंतर काँग्रेसला लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचे संवैधानिक पद पुन्हा मिळाले आहे. राहुल गांधी यांच्या नियुक्तीमुळे यावेळेस विरोधी पक्ष सशक्त असणार असल्याचे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.

याअगोदर झालेल्या संसदीय समितीने या पदाची जबाबदारी स्वत: राहुल गांधी यांनीच घ्यावी असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांनी धरला होता. त्यावेळेस ठरावही मंजूर करण्यात आला. पण, राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला. पण, आता हे पद त्यांनाच देण्यात आले आहे.

लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी. व्ही. मावळकर यांच्या काळात करण्यात आलेल्या नियमांनुसार विरोधी पक्ष नेत्याचे पद लोकसभेतील सदस्य संख्येच्या किमान दहा टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाला दिले जाते. सत्ताधारी पक्ष आपल्या पक्षाच्या वतीने प्रस्ताव सादर करत सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला हा दर्जा देऊ शकतो. जनता पक्षाच्या सरकारने १९७७ मध्ये संसदेत या पदास संवैधानिक दर्जा दिला. लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या नेत्यास कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे.

काँग्रेसला २०१४ मध्ये ४४, २०१९ मध्ये ५२ जागा मिळाल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यावेळेस काँग्रेसची सदस्य संख्या दहा टक्क्यांच्या कमी असल्याने त्यांना विरोधी पक्षनेत्याचा दर्जा दिला नव्हता. काँग्रेस सरकारच्या काळात १९८४ मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती, तेव्हाही विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता पुढील ५ वर्षांत सुमारे इतक्या टक्क्यांनी वाढणार….

Next Post

आत्महत्येचे सत्र सुरुच…वेगवेगळया भागात राहणा-या दोघांची आत्महत्या

India Darpan

Next Post
sucide 1

आत्महत्येचे सत्र सुरुच…वेगवेगळया भागात राहणा-या दोघांची आत्महत्या

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011