मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कारखान्यातील स्क्रॅप स्टीलची चोरी प्रकरणात सुरक्षारक्षकास अटक

by India Darpan
जून 25, 2024 | 12:10 am
in क्राईम डायरी
0
jail1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
कारखान्यातील स्क्रॅप स्टीलची चोरी केल्याप्रकरणी पोलीसांनी सुरक्षारक्षकास अटक केली आहे. संशयित चोरी करताना रंगेहात मिळून आल्याने त्यास पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्यामशंकर रामनिरंजन तिवारी (४७ रा.विनायक अपा.समोर दत्तनगर) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत विजय लगड (रा.पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. लगड यांचा औद्योगीक वसाहतीत सुपरनोव्हा वॉटरजेट कटींग सिस्टीम नावाचा कारखाना असून संशयित या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड पदावर कार्यरत आहे.

शुक्रवारी (दि.२१) रात्री ही घटना घडली असून रविवारी कारखान्यातील सीसीटीव्ही पडताळणीत ही बाब समोर आल्याने संशयितास पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनेत सुमारे १४ हजार १४४ रूपयांचे स्टेनलेस स्टीलचे स्कॅप चोरीस गेले असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या स्विस लीग ब्रीज स्पर्धेत नागपूर सिक्स संघाला विजेतेपद तर हा संघ उपविजेता

Next Post

आयसीसी टी २० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय संघ सेमीफायनलमध्ये…

India Darpan

Next Post
GQ28S LWIAAcfl1 e1719255680147

आयसीसी टी २० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय संघ सेमीफायनलमध्ये…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011