गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सारडा सर्कल भागात १ लाख ४० हजाराचा गुटखा हस्तगत…पोलिसांची कारवाई

by India Darpan
जून 24, 2024 | 5:16 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सारडा सर्कल भागात गुटख्याची बेकायदा वाहतूक करणारा पानस्टॉल चालक पोलीसांच्या हाती लागला असून, त्याच्या घरझडतीत लाखोंचा पानमसाला व सुगंधी सुपारीचा साठा मिळून आला आहे. पोलीसांनी सुमारे १ लाख ४० हजाराचा गुटखा हस्तगत केला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.

मोहम्मद माजीद सुफीयान खान (२० रा.मातृछाया बिल्डींग मदिनाचौक,सारडा सर्कल रोड ) असे गुटखाविक्रेत्याचे नाव आहे. खान पानस्टॉल चालक असून तो आपल्या दुकानात राजरोसपणे गुटख्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२३) पथकाने सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळय़ात अडकला.

चोरीछुपी विक्रीसाठी तो गुटख्याचे पुडे दुकानात घेवून जात असतांना मिळून आला. पोलीसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरात विविध कंपनीचा पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा असा सुमारे १ लाख ३९ हजार ५१६ मुद्देमाल मिळून आला. याबाबत युनिटचे कर्मचारी प्रविण वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक परिमंडळात २४ लाख ८२ हजार वीजग्राहकांना ३१ कोटी १४ लाख रुपये परतावा…हे आहे कारण

Next Post

नाशिकच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासाठी भुजबळांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली ही मागणी

India Darpan

Next Post
bhujbal 11

नाशिकच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासाठी भुजबळांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली ही मागणी

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011