बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जळगावच्या मुख्यमंत्र्याच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप, सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओने खळबळ (बघा व्हिडिओ)

by India Darpan
जून 23, 2024 | 12:34 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 103


जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
नाशिक शिक्षक विभाग मतदार संघात जळगाव येथे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचार्थ शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आदित्य लॉन्स येथे झाली. याच सभेनंतर शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट केल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे.

अंधारे यांनी पोस्ट केलेल्या म्हटले आहे, महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री @mieknathshinde यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठाय निवडणूक आयोग?

दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी या आरोपाचे खंडणे केले आहे. बुथसाठी हे पैसे दिले गेल्याचे म्हटले आहे.

महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री @mieknathshinde यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले.
कुठाय निवडणूक आयोग? @MahavikasAghad3 @ECISVEEP pic.twitter.com/QHT3j0jJIK

— SushmaTai Andhare? (@andharesushama) June 22, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे-नाशिक महामार्गावर…आमदार पुतण्यानं गाडीखाली दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू

Next Post

आमदार रोहित पवार यांच्या आणखी एका कारखान्यावर कारवाई करण्याच्या हालचाली…स्वत:च दिली माहिती

India Darpan

Next Post
rohit pawar

आमदार रोहित पवार यांच्या आणखी एका कारखान्यावर कारवाई करण्याच्या हालचाली...स्वत:च दिली माहिती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011