गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक……८ वेळा ट्रॅक्टरने चिरडून हत्या…..जमीनीच्या वादातून घडली घटना

by India Darpan
ऑक्टोबर 25, 2023 | 1:32 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 156

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजस्थानमध्ये भरतपूर येथील बयाना या गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जमीनीच्या वादातून एकाला ८ वेळा ट्रॅक्टरच्या खाली चिरडले गेले. ही घटना अंगावर काटे आणणारी आहे. जमीनीच्या वादातून भांडणे होतात. त्यातून काही ठिकाणी मारामा-या होतात. तर काही प्रकरणे न्यायालयात जातात. पण, या ठिकाणी थेट ट्रॅक्टरने हत्या करण्यात आली ही सुद्दा भंयकर अशी आहे. त्यामुळे संपूर्ण राजस्थान या घटनेने हादरले आहे.

बयाना गावात बहादूरसिंह गुर्जर आणि अतर सिंह गुर्जर यांच्यात अनेक दिवसापासून जमिनीवरुन वाद सुरू आहे. या वादात एकाने थेट ४५ वर्षीय निरपत गुर्जरला ट्रॅक्टरने चिरडून त्याची हत्या केली. चार दिवसांपूर्वीही दोन्ही गटांमध्य मारामारी झाली होती, त्यात दोघे गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार रस्सीखेच सुरु असतांना ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आधी १ रुपये घेतले…नंतर बँकेतून थेट ३१ हजार गायब झाले…समीर वानखेडेंच्या वडिलांची अशी झाली फसवणूक…

Next Post

प्रसिध्द अभिनेता रणबीर कपूरचा ॲक्टिंगमधून ब्रेक!… हे आहे कारण

India Darpan

Next Post
ranbeer kapoor

प्रसिध्द अभिनेता रणबीर कपूरचा ॲक्टिंगमधून ब्रेक!… हे आहे कारण

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011