बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बँकेच्या अल्पबचत प्रतिनिधीस टोळक्याने लुटले…गुन्हा दाखल

by India Darpan
जून 22, 2024 | 12:08 am
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कलेक्शन करून घराकडे परणा-या बँकेच्या अल्पबचत प्रतिनिधीस टोळक्याने लुटल्याचे घटना जेलरोड भागात घडली. या घटनेत चाकू हल्ला करीत भामट्यांनी सुमारे एक लाख ५ हजार रूपयांची रोकड लांबविली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र बबनराव लोहारकर (५१ रा.शिवराम अपा.सुवर्र्णा सोसा.जवळ आर्टिलरीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लोहारकर नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी असून गेल्या ३२ वषार्पासून ते कलेक्शनचे काम करतात. बुधवारी (दि. १९) दुपारी चार वाजेनंतर नाशिक रोड परिसरातील तसेच जेल रोड व इतर भागातील व्यापाºयांच्या दुकानातील कलेक्शन करून रात्री पावणे बाराच्या सुमारास जेल रोड येथून बिटको चौक मार्गे घरी जात असतांना ही घटना घडली. कोठारी कन्या शाळेजवळ दुचाकीवर आलेल्या चौघांनी रूक रूक यही है ओ.. साले को जादा हो गया असे म्हणत लोहारकर यांची वाट अडविली. लोहारकर यांच्याशी वाद घालून संतप्त टोळक्याने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्यात त्यांच्या हातावर खांद्यावर व पोटावर वार करण्यात आले.

या घटनेत जखमी होताच टोळक्याने त्यांच्या कलेक्शन बॅगेतील रोकड बळजबरीने काढून पोबारा केला असून या घटनेत १ लाख ५ हजार रूपयांच्या रोकडवर डल्ला मारला आहे. घटनेनंतर सावरलेल्या लोहारकर यांनी तात्काळ आपल्या नातेवाईकांसह सहकार्यांशी संपर्क साधल्याने गंभीर अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.

२८ वर्षीय युवकाने केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिरावडी परिसरात राहणा-या २८ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रदिप गुणवंतराव पाटील (रा.अविगत सोसा.शक्तीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. पाटील याने गुरूवारी (दि.२०) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच सुधाकर पाटील यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा पुढे ढकलली…हे आहे कारण

Next Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी झालेल्या बैठकीत झाले हे निर्णय

India Darpan

Next Post
GQnLUO WYAANr3g

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी झालेल्या बैठकीत झाले हे निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011