गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता ‘स्मार्ट व्हिलेज’…स्वस्त घरकुलासह शिक्षण, आरोग्याच्या सुविधा…गडकरींचे व्हिजन

by Gautam Sancheti
जून 21, 2024 | 5:38 pm
in राज्य
0
DSC 8363

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘स्मार्ट व्हिलेज’ या प्रकल्पावर आज बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी गडकरी यांनी ‘स्मार्ट व्हिलेज’चे व्हिजन मांडले.

मंत्री महोदयांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, म्हाडाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता भानुसे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या धरतीवर ‘स्मार्ट व्हिलेज’ निर्माण करावे आणि गरिबांना स्वस्त दरात सर्व सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना गडकरी यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी ‘स्मार्ट व्हिलेज’चा प्रकल्प कसा असेल, याच्या संकल्प चित्रांचे प्रेझेंटेशनही गडकरींना देण्यात आले. यामध्ये स्वस्त दरातील घरकुल, सौरऊर्जा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली, शाळा, जलकुंभ, खेळाची मैदाने, वैद्यकीय सोयीसुविधा, दैनंदिन गरजा आदींचा समावेश असेल. गडकरी यांनी संकल्पना समजावून सांगताना सोयीसुविधांच्या बाबतीत महत्त्वाच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. त्याचवेळी ‘स्मार्ट व्हिलेज’साठी जागेची निवड करण्यासंदर्भातही गडकरी यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

उद्योग, शिक्षण, आरोग्य व्यवस्था या सर्वांनी परीपूर्ण असे ‘स्मार्ट व्हिलेज’ अस्तित्वात आले तर खेड्यातील लोकांचे स्थलांतर थांबेल आणि विकासातील अडसर दूर होईल, असा विश्वासगडकरी यांनी व्यक्त केला. ‘सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास कुटुंबांना स्वस्त दरात सुंदर घर मिळाले, आयुष्यभर वीज व पाणी मोफत मिळाले, गावात उत्तम शाळा झाल्या, उद्योग पोहोचले, सर्व सुविधा मिळाल्या तर खेड्यातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण कमी होईल. त्यादृष्टीने ‘स्मार्ट व्हिलेज’ची योजना तयार करावी अशा सूचनाही गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय रेल्वेची कामगिरी…जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर आठ डब्यांच्या मेमू ट्रेनची यशस्वी चाचणी (बघा व्हिडिओ)

Next Post

मनोज जरांगे पाटील यांचा संताप…मी ९ मंत्री पाडणार, पत्रकार परिषद घेत दिला इशारा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
manoj jarange e1706288769516

मनोज जरांगे पाटील यांचा संताप…मी ९ मंत्री पाडणार, पत्रकार परिषद घेत दिला इशारा

ताज्या बातम्या

IMG 20250731 WA0002

पुरोहित संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची घेतली भेट…कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा

जुलै 31, 2025
cbi

घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर सीबीआयची मोठी कारवाई…४७ ठिकाणी छापे

जुलै 31, 2025
Untitled 60

मुंबईत ६ कोटी ५० लाखाची निकृष्ट दर्जाची चिनी खेळणी, बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त

जुलै 31, 2025
crime1

दांम्पत्याने हॉटेल मालकाकडे मागितली सात लाख रूपयांची खंडणी…गु्न्हा दाखल

जुलै 31, 2025
fir111

शासकिय नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेस चार लाखला गंडा…गुन्हा दाखल

जुलै 31, 2025
मा मुख्यमंत्री शालेय शिक्षण mou 2 1024x683 1

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दोन नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार

जुलै 31, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011