गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एकनाथ खडसे यांनी दिल्लीत घेतली भेट…मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा

by India Darpan
जून 21, 2024 | 1:49 pm
in संमिश्र वार्ता
0
GQh5ioAa0AACz5T


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्लीत भेट घेतली. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे या भेटीला वेगळे महत्त्व आहे.

राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार करुन त्यांना निवडून आणले. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाला चर्चेला उधान आले आहे. आगोदर दिल्लीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची चर्चा झाली. त्यामुळे आता त्यांचा भाजप प्रवेश केव्हा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केन्द्रीय युवा कार्यक्रम एवं खेल राज्य मंत्री श्रीमती @khadseraksha जी व महाराष्ट्र के पूर्व मंत्री श्री @EknathGKhadse जी ने आज केन्द्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री @AmitShah जी से मुलाकात की। pic.twitter.com/3JTHxteeyz

— Office of Amit Shah (@AmitShahOffice) June 20, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीच्या पाच घटना…चोरट्यांनी १२ लाख १० हजाराचा ऐवज केला लंपास

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग

India Darpan

Next Post
DSC 5216

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011