गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रो बंगलो प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक…तरुणाची २५ लाख ७० हजाराची फसवणूक

by India Darpan
जून 20, 2024 | 4:17 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रो बंगलो साईट मध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून बांधकाम व्यावसायीकाने एका तरूणास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. युवकाची या घटनेत २५ लाख ७० हजार रूपयांची फसवणुक झाली असून, प्रोजेक्ट पुर्ण न करता बिल्डरने पैसेही परत न केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यशपाल अभय टाटीया व दिपक बाळासाहेब धारराव अशी फसवणुक करणा-या संशयित बांधकाम व्यावसायीकांची नावे आहेत. याबाबत अथर्व अर्जुन देवरे (रा.रणजीत रवी अपा.कॅनडा कॉर्नर) या युवकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार व संशयित बिल्डर एकमेकांचे परिचीत असून ते पूर्वी एकाच भागात वास्तव्यास होते. संशयितांची निर्मीती बिल्डटेक नावाची बांधकाम व्यवसायाची फर्म असून या फर्मच्या माध्यमातून सन.२०२२ मध्ये गंगापूर शिवारातील मोतीवाला कॉलेज भागात वृंदावन रो बंगलो नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्याचे आमिष युवकास दाखविण्यात आले होते. या बांधकाम साईडच्या माध्यमातून मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून त्यांनी फर्ममध्ये युवकास गुंतवणुक करण्यास भाग पाडले.

गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळणार असल्याने देवरे या युवकाने २५ लाख ७० हजार ३३७ रूपयांची भागीदारीसाठी गुंतवणुक केली असता ही फसवणुक झाली. संशयितांनी दोन अडिच वर्ष उलटूनही प्रस्तावित प्रोजेक्ट पूर्ण न करता तसेच गुंतवणुकीची रक्कम परत केली नाही त्यामुळे देवरे याने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक निसार अहमद करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली…रामदास कदम यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे उत्तर

Next Post

NEET च्या मुद्द्यावर आणि UGC-NET परीक्षा रद्द करण्याच्या प्रश्नावर राहुल गांधी आक्रमक (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Rahul Gandhi

NEET च्या मुद्द्यावर आणि UGC-NET परीक्षा रद्द करण्याच्या प्रश्नावर राहुल गांधी आक्रमक (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011