इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना पक्षाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाचा मेळावा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरु आहे. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थिती आहे. सायन येथील षण्मुखानंद सभागृहातून हा मेळावा बघा लाईव्ह….
५८ वा वर्धापन दिन । प्रमुख मार्गदर्शक – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । षण्मुखानंद सभागृह, सायन, मुंबई – #LIVE https://t.co/nnkpDwJ5JU
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 19, 2024
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011