आजचे राशिभविष्य – मंगळवार, १९ जून २०२४
मेष- जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या
वृषभ– मनासारखी गोष्टी घडतील
मिथुन- आर्थिक गुंतवणूक प्राधान्याने जपा
कर्क- ज्येष्ठ व्यक्तींसाठी आनंदी दिवस
सिंह– भावंडांसोबत वादविवाद करू नका
कन्या- इतरांच्या मतांचा आदर राखा
तूळ– घरातील वस्तू विकू नका
वृश्चिक- हितशत्रूंकडे दुर्लक्ष करा
धनु- विद्यार्थी वर्गासाठी उत्तम दिवस
मकर– कौटुंबिक वातावरण आनंदी राहील
कुंभ- आर्थिक नियोजनाचे मार्ग मिळतील
मीन- राजकारणी मंडळींना लाभ होईल
राहू काळ – दुपारी बारा ते दीड
प्रदोष व्रत, दिवस चांगला जाण्यासाठी साखर दान करावी