गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वसईत भर रस्त्यावर तरुणीची हत्या…राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

by Gautam Sancheti
जून 18, 2024 | 7:33 pm
in क्राईम डायरी
0
crime 71

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वसई मध्ये भरस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. या घटनेनंतर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणामध्ये कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करत पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयराम रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेले आहेत.

या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषाआरोप पत्र देखील सादर करण्याच्या सूचना दिलेले आहेत. खरंतर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण होऊन व हत्येपर्यंत मजल जाणं त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणे हे फारच चिंताजनक आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने आरोपीवर पुढील कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल.

आज वसई मध्ये भरस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केली,ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.या प्रकरणामध्ये कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करत पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.राज्य महिला आयोगाच्या वतीने तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.वालीव पोलीस… pic.twitter.com/OefKYSuseS

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 18, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील ९०.४८ लाख लाभार्थींना १८४५.१७ कोटी….कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती

Next Post

रिलायन्स जिओला आंतरराष्ट्रीय ‘सीडीपी क्लायमेट’ पुरस्कार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
JIO1

रिलायन्स जिओला आंतरराष्ट्रीय 'सीडीपी क्लायमेट' पुरस्कार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011