आजचे राशिभविष्य – रविवार, १६ जून २०२४
मेष- शत्रूपासून त्रास होऊ शकतो
वृषभ -आज आपला सन्मान कौतुक होईल
मिथुन-आनंदी वार्ता मिळेल
कर्क- आर्थिक स्थितीत सुधारणा होईल
सिंह– आजचा दिवस खर्चिक होऊ शकतो
कन्या– प्रेमी युगलांनी सावध राहा
तूळ- आज मिश्र स्वरूपाचा दिवस असेल
वृश्चिक- मित्रांसोबत बाहेर जाणे टाळा
धनु- घरातून बाहेर पडताना थोडी साखर खावी दिवस चांगला जाईल
मकर– प्रलोभनांपासून दूर राहा
कुंभ-नशीब आजमांयला हरकत नाही
मीन- सरकारी कामांमध्ये यश मिळेल
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा