आजचे राशिभविष्य – शनिवार, १५ जून २०२४
मेष -व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्यावे लाभ होतील
वृषभ- वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला आज उपयोगी ठरेल
मिथुन -अर्थव्यवस्थेतील चुका वेळीच दुरुस्त करा
कर्क -मित्र परिवाराची साथ मिळणार नाही
सिंह– व्यवहारातील नवीन उलाढालींचे नेतृत्व येण्याची शक्यता
कन्या -आर्थिक बाबतीत लाभाचे योग
तूळ– विचारात असलेल्या योजनांचा पुनर्विचार आवश्यक
वृश्चिक- कौटुंबिक जीवनात मतभेद टाळा
धनु -आपले प्रयत्न आज सफल होतील
मकर -आरोग्याच्या तक्रारी कमी होतील
कुंभ- आपल्या जवळील व्यक्तींचे गैरसमज दूर करा
मीन– बुद्धीच्या तुर्याने नियोजित कार्य सिद्ध कराल
राहुकाळ– सकाळी नऊ ते दहा तीस