शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत ८२ हजार १३ तक्रारींचे निवारण तरी १ लाख ६९ हजार ७५३ तक्रारी शिल्लक, बघा अहवाल

by India Darpan
सप्टेंबर 20, 2023 | 4:14 pm
in राष्ट्रीय
0
download 2023 09 20T161408.268

नवी दिल्‍ली, (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रशासकीय सुधारणा आणि जन तक्रार विभागा- (डीएआरपीजी) ने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या केंद्रीभूत लोक तक्रार निवारण आणि नियमन प्रणाली (सीपीजीआरएएमएस) -तील ऑगस्ट 2023 महिन्यातील कामगिरीचा 13 वा मासिक अहवाल जाहीर केला. जनतेच्या तक्रारी व त्यांचे निवारण कशा प्रकारे झाले याविषयीचे सविस्तर विश्लेषण या अहवालात आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी एकूण 82,013 तक्रारींचे निवारण केले. त्यामुळे, सीपीजीआरएएमएस पोर्टलवर आलेल्या एकूण तक्रारींपैकी आता 1,69,753 तक्रारी शिल्लक राहिल्या आहेत. जुलै 2023 अखेरीस शिल्लक तक्रारींची संख्या 1,79,077 होती, ती आता 1,69,753 वर आली आहे. ही संख्या या वर्षातील आजवरच्या शिल्लक तक्रारींची सर्वात कमी संख्या आहे. सलग 12 व्या महिन्यात, मासिक तक्रार निवारणाच्या संख्येने 50,000 चा आकडा ओलांडला आहे.

मे 2023 पासून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सीपीजीआरएएमएस पोर्टलवरील कामगिरी पाहून क्रमवारी देण्यास डीएआरपीजीने सुरुवात केली. ईशान्येकडील राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि तक्रारींच्या संख्येवर आधारित अन्य दोन गट अशा चार गटांमध्ये ही क्रमवारी दिली जाते. तक्रार निवारण व नियमनासाठी केंद्र सरकारने या क्रमवारीची सुरुवात केली असून त्यामध्ये दर्जा आणि निवारणासाठी लागलेला या दोन बाबी व अन्य चार निकष लावले जातात.

उत्तर प्रदेशात यंदा ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 24575 तक्रारी दाखल झाल्या. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने अनुक्रमे 24157 व 18692 तक्रारींचा ऑगस्ट मध्ये निपटारा केला. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये या संदर्भात सुरू असलेल्या प्रशिक्षणाच्या थेट व नेमक्या वेळेत (रीअल-टाईम) नियमनासाठी डीएआरपीजीने सर्वोत्तम योजनेमध्ये पोर्टल विकसित केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाथर्डी फाटा भागात महिलेचा विनयभंग, आर्थिक देवाण घेवाणीतून वाद

Next Post

पुणे येथे तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, हे आहे कारण

Next Post
download 2023 09 20T163844.581

पुणे येथे तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, हे आहे कारण

ताज्या बातम्या

crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011