सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १९ लाख ५० हजाराचा अपहार…तत्कालीन प्रभारी प्राचार्य विरुध्द गुन्हा दाखल

by India Darpan
जून 13, 2024 | 5:17 pm
in स्थानिक बातम्या
0
acb

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तत्कालीन प्रभारी प्राचार्य सुभाष मारुती कदम, तत्कालीन यांनी शासन निधीचा गैर वापर करून तसेच खोटे बिले सादर करून शासन १९ लाख ५० हजार ६८२ रुपयाचा अपहार केल्याचे लाच लुचतप प्रतिबंध विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरुध्द म्हणुन सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर नाशिक येथे सन २०१७-२०१८ मध्ये आलोसे सुभाष मारुती कदम, तत्कालीन प्रभारी प्राचार्य असताना जेम्स पोर्टलवरुन खरेदी प्रक्रिया मध्ये अनियमितता दाखवून व तंत्र प्रदर्शन स्पर्धा नियमाप्रमाणे न भरविता मोठ्या प्रमाणात शासन निधीचा गैर वापर करून तसेच खोटे बिले सादर करून शासन रक्कम एकोणीस लाख पन्नास हजार सहाशे ब्यांएशी रुपये अपहार करून शासनाचे नुकसान केल्याचे उघड चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर सुभाष मारुती कदम, यांचेविरुध्द सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे १२ जून रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम १३(१) (अ) व भादवी कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्य भ्रष्टाचार कारवाई*
युनिट – नाशिक
तक्रारदार- श्रीमती. वैशाली माधव पाटील, पोलीस उपअधीक्षक, नेमणुक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक
आलोसे- सुभाष मारुती कदम, तत्कालीन प्रभारी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक
*अपहार रक्कम- 19,50,682/- रुपये (एकोणीस लाख पन्नास हजार सहाशे ब्यांएशी रुपये)
*हकीगत**
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर नाशिक येथे सन २०१७-२०१८ मध्ये आलोसे सुभाष मारुती कदम, तत्कालीन प्रभारी प्राचार्य असताना जेम्स पोर्टलवरुन खरेदी प्रक्रिया मध्ये अनियमितता दाखवून व तंत्र प्रदर्शन स्पर्धा नियमाप्रमाणे न भरविता मोठ्या प्रमाणात शासन निधीचा गैर वापर करून तसेच खोटे बिले सादर करून शासन रक्कम * 19,50,682/-* रुपये (एकोणीस लाख पन्नास हजार सहाशे ब्यांएशी रुपये) अपहार करून शासनाचे नुकसान केल्याचे उघड चौकशीत निष्पन्न झाले म्हणुन आलोसे सुभाष मारुती कदम, यांचेविरुध्द सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे दिनांक १२/०६/२०२४ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम १३(१) (अ) व भादवी कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*तपास अधिकारी – अनिल बडगुजर
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. नाशिक
*मार्गदर्शक-** 1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगिती…सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी दिला इतक्या दिवसाचा अल्टीमेटम

Next Post

शिक्षीकेच्या बँक खात्यावर डल्ला…३० हजार रूपयांची रोकड परस्पर काढून घेतली

Next Post
प्रातिनिधिक फोटो

शिक्षीकेच्या बँक खात्यावर डल्ला…३० हजार रूपयांची रोकड परस्पर काढून घेतली

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011