बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगिती…सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी दिला इतक्या दिवसाचा अल्टीमेटम

by India Darpan
जून 13, 2024 | 4:59 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 58


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाच दिवसांपासून जालन्यात अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आपले आमरण उपोषण स्थगित केले. मराठा आरक्षणाच्या मसुद्यात सगेसोयरे बाबतची मागणी मान्य करा आणि तशी अंमलबजावणी करा या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते. आज महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले. या शिष्टमंडळात राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे हे उपस्थितीत होते.

या शिष्टमंडळाने सगेसोयरेच्या बाबत निर्णय घेण्यासाठी योग्य ते पाऊल सरकारकडून उचलले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा अल्टीमेटम देत उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.

यावेळी शंभूराज देसाई यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य होतील. फक्त तुम्ही उपोषण मागे घ्या. तुमच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. आपण उद्या याबाबतची तातडीचे बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर मनोज जरांगे तयार झाले. त्यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत सरकारने सगेसोयरेबाबत निर्णय घेतला नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरु, असा इशाराच सरकारला दिला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीचे सत्र सुरूच…तीन घरफोड्यांमध्ये नऊ लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

Next Post

सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १९ लाख ५० हजाराचा अपहार…तत्कालीन प्रभारी प्राचार्य विरुध्द गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
acb

सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १९ लाख ५० हजाराचा अपहार…तत्कालीन प्रभारी प्राचार्य विरुध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011