मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला हा महत्त्वपूर्ण निर्णय….

by India Darpan
जून 13, 2024 | 12:27 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
SUPRIME COURT 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) झालेल्या कथित गैरप्रकार प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ग्रेस मार्क रद्द करुन पुन्हा परिक्षा घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. न्यायमुर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ति संदीप मेहता यांच्या बेंचने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे ग्रेस मार्क मिळवलेल्या १५६३ विद्यार्थ्यांना पुन्हा परिक्षा द्यावी लागणार आहे. २४ लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ १५६३ विदयार्थ्यांनाच ही परिक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही.

१५६३ पेक्षा जास्त उमेदवारांच्या निकालांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने १५६३ NEET-UG २०२४ उमेदवारांचे स्कोअरकार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यांना ग्रेस गुण देण्यात आले होते आणि या विद्यार्थ्यांना पुन्हा परिक्षा घेण्याचा पर्याय दिला जाईल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली. २३ जून रोजी परीक्षा घेण्यात येतील आणि ३० जूनपूर्वी निकाल जाहीर केले जातील. याअगोदर सर्वोच्च न्यायालयाने कौन्सिलिंगला स्थगिती देण्यास नकार दिला.

६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० मार्क
‘नीट’ परीक्षेचा निकाल चार तारखेला लागला. त्यात ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० मार्क पडले. ‘नीट’ परीक्षेची रचना पाहता असा निकाल लागणे शक्य नसल्याने या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थी व पालक करीत आहेत. नीट परीक्षेचा पेपर लिक झाल्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुण्यातील कार्यकर्तेही नीट परीक्षेतील गोंधळामुळे आक्रमक झाले होते. त्यांनी शहरातील फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर आंदोलन केले. त्यांनी या प्रकरणी जोरदार घोषणाबाजी केली. निकालाची फेरतपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणी केंद्र सरकारला धारेवर धरले. तर काही विद्यार्थ्यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धुळे जिल्ह्यातील तिघे मोटारसायकल चोर गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरी झालेल्या ३ दुचाकी हस्तगत

Next Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणात केला खळबळजनक दावा…

Next Post
anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणात केला खळबळजनक दावा…

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011