नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुीकत माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी १५ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे या निवडणुकीत आता २१ उमेदवार रिंगणात राहिले आहे. ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यात काल ४ जणांनी तर आज ११ उमेदवारांनी माघार घेतली. आज माघार घेण्यामध्ये डॅा. राजेंद्र विखेपाटील व काँग्रेसचे उमेदवार यांचा समावेश आहे.
३१ मे, २०२४ ते ७ जून,२०२४ या कालावधीत ३८ उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. त्यात १५ उमेदवारांनी माघार घेतली.
माघार घेतलेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी