इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईतील महत्त्वाकांक्षी अशा ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंतचा बोगदा सोमवारी खुला करण्यात आला.
यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून ४०-४५ मिनिटांचे अंतर अवघ्या ८ ते १० मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे. सागरी किनारा मार्गाच्या नरिमन पॉईंट येथून वरळी पर्यंत जाण्याऱ्या मार्गाची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विंटेज गाडीतून प्रवास करत नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंत तयार केलेल्या या बोगद्याची पाहणी केली.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Mumbai #CoastalRoad #EknathShinde
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @MPLodha
बईतील महत्त्वाकांक्षी अशा ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंतचा बोगदा आज खुला करण्यात आला. यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून ४०-४५ मिनिटांचे अंतर अवघ्या ८ ते १० मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे. सागरी किनारा मार्गाच्या नरिमन पॉईंट येथून वरळी पर्यंत जाण्याऱ्या मार्गाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विंटेज गाडीतून प्रवास करत नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंत तयार केलेल्या या बोगद्याची पाहणी केली.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Mumbai #CoastalRoad #EknathShinde
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @MPLodha