इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह ७१ खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३६ राज्यमंत्री यांचा समावेश आहे. या नव्या मंत्रिमंडळात ओबीसी २७, एसी १०, एसटी ५ व अल्पसंख्याक ५ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या मंत्रिमडळात भाजपचे सर्वाधिक ६० मंत्री आहे. तर तेलगू देसम पक्ष – २, जेडीयू – २, लोक जनशक्ती पार्टी – २, शिवसेना – १ , जेडीएस – १, आरपीआय – १, आरएलडी – १, अपना दल – १, हिंदूस्थान आवाम मोर्चा – १ असे मंत्रिपद देण्यात आले आहे.
कॅबिनेट मंत्री – (३०) -राजनाथ सिंह, अमित शाह,नितीन गडकरी,जे.पी.नड्डा,शिवराज सिंह चौहान,निर्मला सीतारामण,कुमारस्वामी,
मनोहर लाल खट्टर, डॉ. एस. जयशंकर, धर्मेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंह, पीयुष गोयल, सर्वानंद सोनोवाल, डॉ.वीरेंद्र कुमार,
के राममोहन नायडू, वीरेंद्र खटीक, ज्योतिरादित्य शिंदे, अश्विनी वैष्णव, गिरीराज सिंह, जुएल ओराम, भुपेंद्र यादव, हरदीप सिंह पुरी, किरेन रिजुजू
गजेंद्र सिंह शिखावत, अन्नपूर्णा देवी, चिराग पासवान, गंगापूरम किशन रेड्डी,डॉ. मनसुख मांडविया, सी आर पाटील.
स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री (५)
प्रताप राव जाधव, जयंत चौधरी, इंद्रजित सिंह राव, अर्जुन राम मेघवाल, जितेंद्र सिंह
राज्य मंत्री – (३६)
रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, जितिन प्रसाद, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, एसपी सिंह बघेल, कीर्तिवर्धन सिंह, बीएल वर्मा
कमलेश पासवान, रामनाथ ठाकुर, नित्यानंद राय, सतीश दुबे, राजभूषण चौधरी, नीमूबेन बमभानिया, एल मुरुगन, दुर्गादास उइके, सवित्री ठाकुर
वी सोमन्ना, शोभा करांदलाजे, कृष्णपाल गुर्जर, पवित्रा मार्गेरिटा, भूपती राजू, श्रीनिवास वर्मा, भागीरथ चौधरी, संजय सेठ, बंडी संजय कुमार
श्रीपाद नाईक, शांतनु ठाकुर, सुकांता मजूमदार, सुरेश गोपी, जॉज कुरियन, अजय टम्टा, रवनीत सिंह बिट्टू, तोखन साहू, हर्ष मल्होत्रा