इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. त्याअगोदर मोदी यांच्या निवासस्थानी चहापानाच्या बैठकीला एनडीएचे संभाव्य मंत्री उपस्थित होते. यासर्वां बरोबर नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यांना १०० दिवसाच्या रोड मॅपविषयीची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सुचना यावेळी केल्या. पंतप्रधान मोदी यांच्याबरबोर ६५ खासदार केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान आज संध्याकाळी ७.१५ वाजता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळात आतापर्यंत कुणाकुणाला फोन आले याची नावे पुढे आली आहे.
मंत्रीपदाच्या शपथसाठी या खासदारांना आले फोन
अमित शाह, (भाजप)
नितीन गडकरी, (भाजप)
राजनाथ सिंह, (भाजप)
जे. पी. नड्डा, (भाजप)
शिवराज सिंह चौहान, (भाजप)
निर्मला सीतारमन,(भाजप)
अर्जुनराम मेघावाल, (भाजप)
कमलजीत सेहरावत,(भाजप)
रक्षा खडसे, (भाजप)
पियुष गोयल, (भाजप)
ज्योतिरादित्य शिंदे, (भाजप)
के. अन्नामलाई, (भाजप)
मनोहरलाल खट्टर, भाजप
राव इंद्रजीत सिंह, (भाजप)
सुरेश गोपी, (भाजप)
ज्युएल ओरम, (भाजप)
मुरलीधर मोहोळ, (भाजप)
किशन रेड्डी, (भाजप)
बंदी संजय कुमार, (भाजप)
गिरिराज सिंह,(भाजप)
रवनीत बिट्टू,(भाजप)
अन्नपूर्णा देवी,(भाजप)
सीआर पाटिल, (भाजप)
अजय टम्टा, (भाजप)
एस. जयशंकर, (भाजप)
पंकज चौधरी, (भाजप)
कमलेश पासवान, (भाजप)
सुधीर गुप्ता, (भाजप)
हरदीप सिंग पुरी, (भाजप)
सरबानंद सोनोवाल, (भाजप)
भुपेंद्र यादव,(भाजप)
प्रल्हाद जोशी, (भाजप)
मनसुख मांडविय, (भाजप)
एनडीएचमधील मित्र पक्ष
जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
अनुप्रिया पटेल, अपना दल
डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
प्रतापराव जाधव, शिवसेना
राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले