गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजपला केवळ दोन हजार मतांच्या फरकाने १६५ जागा…माजी आमदार अनिल गोटे यांनी केले हे विश्लेषण

by India Darpan
जून 8, 2024 | 9:14 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 38


धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाच्या जनतेने मोदींना नाकारले असून केवळ दोन हजार मतांच्या फरकाने १६५ जागा मिळाल्याचे धुळे येथील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. ते म्हणाले की, ७९ जागा केवळ एक हजार मतांनीच जिंकल्या. त्यामुळे मोदींच्या थापेबाजीचे पितळ उघडे पडले आहे.

त्यांनी भाजपाच्या विजयाची चीरफाड करतांना म्हटले की, ‘मोदी की गॅरंटी’ मोदींच्या या नौटंकीवर देशातील १४० कोटी जनतेने अविश्वास दाखवीला आहे. हाती आलेल्या आकडेवारी वरून भाजपाचे विदारक अंतरंग बाहेर आले आहे. भाजपाला मिळालेल्या २३९ जागांपैकी तब्बल १६५ जागा केवळ दोन हजार मतांच्या फरकाने आल्या आहेत. लोकसभेचा एक मतदार संघ १६ ते २४ लाख मतदारांचा आसतो. लोकसभा मतदार संघातील मतांच्या संख्येवरून दोन हजार मते आगदी नगण्य आहेत यातील बहुतेक ठिकाणी मतांची हेराफेरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. २३९ मधून १६५ वजा केले तर, फक्त ७४ जागा शिल्लक राहतात. थोडे बारीक निरिक्षण केल्यास सात जागा या केवळ २०० मतांच्या फरकाने तर २३ जागा ५०० मतांच्या फरकाने आल्या आहेत. भाजपाच्या विजयाचे अंतरंग समजून घेतले पाहजे. याच्यापेक्षा जास्त लोक तर, आमच्या बाजार गावाच्या तुटक्या-मुटक्या एस.टी. बस मधून प्रवास करीत असतात.

सर्वात धक्कादायक व आश्चर्यकारक वस्तुस्थिती अशी की, राम मंदिर, राम मंदिर म्हणून हिंदू मतदारांना देशभर साद घातली. पण मतांच्या संख्येत राम मंदिराचा परिणाम दिसून आला नाही. खुद्द अयोध्या (होशंगाबाद) लोकसभा मतदार संघात भाजपाला दारूण पराभव स्विकारावा लागला. २०१४ मध्ये ज्या उत्तर प्रदेशने ८० पैकी ७३ जागा जिंकून देण्याचा विक्रम घडविला त्याच राज्यात भाजपाला निम्या जागा राखता-राखता नाकी नउ आले. हिंदू-विरूध्द मुस्लीम, दलीत विरूध्द सवर्ण अशा जाती धर्माच्या विखारी प्रचाराचा दोन्ही धर्मातील मतदारांनी ठोकरून लावले आहे. महाराष्ट्रात तर, मनोज जरांगे फॅक्टरने राम मंदिराच्या उभारणीमुळे अनुकूल वातावरण निर्माण होवूच दिले नाही. हे सत्य नाकारता येणे शक्य नाही. सदासर्वकाळ आपण फसवू शकतो ही देवेंद्र फडणविसांची घमेंड मनोज जरांगे पाटलांनी व्यवस्थितपणे उतराला. धनगर, मराठे अशा समाजांना दाखविलेले गाजर समाजातील तरूण मतदारांनी योग्य ठिकाणी कधी व्यवस्थित फीट बसवले. देवेंद्र फडणवीसांनी देखील कळाले नाही. ‘You can’t tool all the people all the time’ हि इंग्रजीतील म्हण सत्यात उतरवून दाखविली. आपण निश्चित शोधले पाहिजे अशी माझी प्रामाणीक सूचना आहे. कांद्याचे आगार असणाऱ्या या भागातच शेतकऱ्यांमधील असंतोष मतांच्या पेटीत उतरत नसेल तर, भविष्यात होणार कसे ? असा यक्षप्रश्न उभा राहतो.

काही आकडेवारी मी मुद्याम नमूद करतो बिजगौर भाजपा विजयी ९७१६५ मतांनी, समाजवादी पार्टी व राष्ट्रीय लोकदल ९५७२० मते, एम.आय.एम. २२९०, नागौर :- भाजपा १,०३,७७१ मतांनी विजयी तर समाजवादी पार्टी १०३६१६, एम.आय.एम. ३५९१, कुर्सी भाजपा विजयी १,१८,६१४, समाजवादी पार्टी १,१८,०९४, एम. आय. एम. ८५३३ व सुलतानपुर विजयी भाजपा ९२२४५ तर समाजवादी पार्टी ९०८५७, एम.आय.एम. ५२४०, औरी भाजपा ९३४३८, समाजवादी पार्टी ९१४२७, एम.आय.एम. २१८८, शहागंज समाजवादी ७०३७०, एम. आय.एम. ७०७०, फिरोजाबाद भाजपा ७६०३५ भाजपा ८४२२५, समाजवादी ७०९५७, एम.आय.एम. १६२९० वरील सर्व आकडेवादी वरून लक्षात येईल की, एम.आय.एम. ही भाजपाची ‘बी’ टीम आहे असे म्हणतात त्यात सत्य आहे.

यावेळी त्यांनी म्हटले की, माझे समस्त धुळे जिल्ह्यातील मतदारांना अतिशय कळकळीचे आवाहन आहे की, सर्वांनीच या विवेचनाच बारकाईने अभ्यास करावा. शेतकऱ्यांनी शपथच घेतली पाहीजे ‘जो किसानो की बात करेगा उसकोही हम वोट देंगे!’ माझे सर्वच शेतकरी भावांना माता भगिनींना आवाहन आहे की, निवडणुकीला पैसे लागतात हे खोटे आहे. निलेश लंकेनी सिध्द करून दिले आहे. सुजय विखे पाटलांसारख्या लक्ष्मी पुत्राचा एका पत्र्याच्या शेड मध्ये राहतात प्रामाणीक, जनतेच्या प्रश्नाशी जिव्हाळा आहे. तेव्हा निवडणुकीला पैसा लागतो असे नाही. विकासाचा दृष्टीकोन नसेल, काम नसेल, तरच जात धर्म, आणि पैसा लागतो तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणीक असाल तर, तुमचा पराभव जगातील कुठलीही शक्ती करू शकत नाही असे अवाहनही अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला या देशाचे प्रमुख राहणार उपस्थितीत…

Next Post

या व्यक्तींचा आज लाभाचा दिवस, जाणून घ्या, रविवार, ९ जूनचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आज लाभाचा दिवस, जाणून घ्या, रविवार, ९ जूनचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011