शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रेमविवाह…नव्याचे नऊ दिवस…पती थेट महिलांनाच घरी आणू लागला…पत्नीने मग असा शिकवला धडा…

ऑक्टोबर 23, 2023 | 7:02 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 143

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमरावती : प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम हे अत्यंत पवित्र असेल तर त्यांचा प्रेम विवाह यशस्वी होतो. त्या नात्यांमध्ये विश्वास व जिव्हाळा तसेच एकमेकांना समजून घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. मात्र प्रेम विवाहानंतर प्रेमाची गोडी संपली की नात्यांमध्ये दुरावा देखील निर्माण होतो. अशा घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे दिसून येते. विदर्भातील अमरावतीमध्ये देखील अशाच प्रकारे घटना घडली. प्रेम विवाह केलेल्या एका तरुण जोडप्यामध्ये मोठा कलह निर्माण झाला आहे. कारण पूर्वी प्रेयसी आणि आता पत्नी असलेल्या या महिलेने आपल्या पतविरुद्ध पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

अगोदर प्रेयसी व आता पत्नी असलेल्या या महिलेने पती विरोधात मारहाण केल्याची पाच दिवसानंतर पोलिस स्थानकात तक्रार केली. या तक्रारीत तीने नव-याला मी मुलाला भेटायला गेली असता पतीने त्याला भेटू दिले नाही. उलट त्याच्यासह त्याच्या सोबत असलेल्या महिलेने आपणास लाथा बुक्क्यांनी व तोंड दाबून मारहाण केली. माझा मोबाईल हिसकावून आपल्याला घराबाहेर काढून दिले असे म्हटले आहे. याप्रकरणी, पोलिसांनी तिच्या पतीसह आणखी एका महिलेविरूध्द कौटुंबिक छळ, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक तक्रार…वेगवेगळ्या महिलांना पती घरात आणतो
आपला पती घरात वेगवेगळ्या महिलांना आणू लागला आहे. एका महिला अशी नातेसंबंध ठेवल्यानंतर तो दुसरी महिला आणतो. या प्रकाराला आता मी कंटाळले असून आपल्या पतीला धडा शिकवा तथा शिक्षा करावी अशी पोलिसांकडे तक्रार या महिलेने पोलिसांकडे केली आहे.

काही दिवसांनी सोडून देतो
या तक्रारी या महिलेने सांगितलले की, पती सुरुवातीला माझ्यावर खूप प्रेम करत होता. त्यातूनच आमचे लग्न झाले. त्यानंतर मात्र त्याला माझा कंटाळा येऊ लागला. त्याने घराकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तो बाहेरून तरुण मुली आणि महिलांना घरात घेऊन येऊ लागला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दस-या निमित्त नागरिकांना दिल्या या शुभेच्छा

Next Post

नाशिक जिल्हा परिषद सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा निकाल जाहीर…इतके कर्मचारी झाले उत्तीर्ण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
IMG 20231001 WA0274 3

नाशिक जिल्हा परिषद सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा निकाल जाहीर…इतके कर्मचारी झाले उत्तीर्ण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011