गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृध्द दुचाकीस्वाराचा मृत्यू

by India Darpan
जून 7, 2024 | 3:05 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृध्द दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गेल्या जानेवारी महिन्यात धात्रक फाटा भागात झाला होता. तेव्हा पासून वृध्दावर उपचार सुरू होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्माराम विश्वनाथ खरात (रा.शिक्षक कॉलनी,धात्रकफाटा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. खरात २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास धात्रक फाटा येथील संदिप किराणा दुकानासमोरून आपल्या अ‍ॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. समोरून भरधाव आलेल्या एमएच १५ एफयू ८३११ या अ‍ॅटोरिक्षाने दुचाकीस धडक दिली होती.

या अपघातात खरात गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत वृषाली सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जॉगिंग करतांना भोवळ येऊन पडल्याने ६८ वर्षीय वृध्देचा मृत्यू

Next Post

मनसेची विधान परिषद निवडणुकीतून सशर्त माघार

India Darpan

Next Post
Raj Thackeray

मनसेची विधान परिषद निवडणुकीतून सशर्त माघार

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011