शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कंगना रणौतला महिला जवानने विमानतळावर कानशिलात लगावल्याच्या घटनेवर निवृत्त मेजरने दिली ही प्रतिक्रिया…

जून 7, 2024 | 12:53 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 29

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कंगना राणौतवर हल्ला करणाऱ्या CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौरला शिक्षा होणार आहे. ती तिची नोकरी गमावू शकते. बहुधा तिने हेच नियोजन केले असावे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा हा सारा प्रकार मूर्खपणाचा आहे. कुलविंदर कौर यांनी नुकतेच राजकारणात प्रवेश केला आहे. जर बेअंत सिंगचा मुलगा फक्त त्याच्या वडिलांनी इंदिरा गांधींची हत्या केल्यामुळे जिंकू शकला आणि अमृतपाल सिंग जिंकू शकतो कारण तो भिंद्रनवालेसारखा दिसतो, तर कुलविंदर कौरलाही पाठिंबा मिळेल अशी प्रतिक्रिया निवृत मेजर गौरव आर्या यांनी दिली आहे. ही प्रतिक्रिया कंगानाने रिट्विव्ट केली आहे.

काल बॉलिवूड अभिनेत्री खासदार असलेल्या कंगना रणौतला चंडीगड विमानतळावर CISF ची महिला जवान कुलविंदर कौर हिने कानशिलात लगावली आहे. त्यानंतर त्यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी शेतक-यांची मुलगी म्हणून तीची पाठराखण केली. तर काहींना तीच्या या कृतीवर आपला विरोध दर्शवला आहे.

या घटनेनंतर कंगनाने तिच्या ट्विटर म्हटले आहे की, मला अनेक हितचिंतकांचे आणि मीडिया मधील लोकांचे फोन येत आहेत. सगळ्यात आधी मी सुरक्षित आहे. मी ठीक आहे. चंडीगड विमानतळावर जी घटना घडली आहे. ती घटना सुरक्षा तपासणी केल्यानंतर मी जशी तिथून निघाले. तेव्हा दुसऱ्या केबिनमध्ये जी महिला होती. जी CISF जवान होती. त्या महिलेनं माझ्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षाकाला तिथून पुढे जाण्यापर्यंत प्रतीक्षा केली. त्यानंतर पुढे येऊन त्यांनी माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर अपशब्द वापरले. त्यानंतर मी जेव्हा त्यांना विचारलं की असं का केलं? तर त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मी सुरक्षित आहे. पण मला एकच चिंता आहे की पंजाबमध्ये जो दहशतवाद आणि अतिरेक वाढतोय. आपण त्या सगळ्याला कसं हाताळायचं असे म्हटले होते.तर राणौतला थप्पड मारणारी सीआयएसएफची महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने सांगितले की, शेतकरी तिथे १०० रुपयांसाठी बसले आहेत, असे विधान तिने केले होते. ती तिथे जाऊन बसेल का? तिने हे विधान केले तेव्हा माझी आई तिथे बसून निषेध करत होती.

एकुणच या प्रकरणावर समिश्र प्रतिक्रिया येत असून ही घटना सर्वत्र चर्चेची ठरली आहे.

CISF Constable Kulwinder Kaur who attacked Kangna Ranaut will be punished. She may lose her job. That is what she probably planned all along. This whole thing about supporting the farmer’s protest is utter nonsense. Kulwinder Kaur has just entered politics. If Beant Singh’s son…

— Major Gaurav Arya (Retd) (@majorgauravarya) June 6, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बँक ऑफ इंडियाने वन टाइम सेटलमेंटसाठी केले या दिवसाचे आयोजन…

Next Post

काही लोक मते देतात आणि काही थप्पड देतात… संजय राऊत यांची प्रतिक्रिया

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

काही लोक मते देतात आणि काही थप्पड देतात… संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011