गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाच हजाराची लाच घेतांना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

by India Darpan
जून 6, 2024 | 3:27 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतांना जळगाव येथील मंडळ अधिकारी किरण बाविस्कर हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरुध्द रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईबाबत एसीबी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांचे व आत्या भावाचे नाव कमी करून आईचे सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय प्रिपाळा येथे १६ मे रोजी अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार २० मे रोजी तलाठी कार्यालयात सदर प्रकरणा बाबत चौकशी केली असता यातील मंडळ अधिकारी यांनी सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती . त्यानंतर तक्रारदार यांनी २७ मे रोजी लाप्रवि जळगांव कार्यालयात तक्रार दिली. त्यानंतर पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली, त्यानंतर ६ जून रोजी मंडळ अधिकारी यांना पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर रामानंदनगर पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-26 रा. सावखेडा जि.जळगांव
आलोसे- किरण खंडु बाविस्कर , वय 47 वर्ष व्यवसाय नोकरी , मंडळ अधिकारी सजा प्रिपाळा ता. जि.जळगांव , वर्ग 3

लाचेची मागणी-10,000/-
*लाच स्विकारली- 5000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 5000/-रुपये
*लालेची मागणी – दि.27/05/2024
*लाच स्विकारली – दि.06/06/2024

लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांच्या वडिलांचे व आत्या भावाचे नाव कमी करून आईचे 7/12 उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय प्रिपाळा येथे दि.16/05/2024 रोजी अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार दि.20/05/2024 रोजी तलाठी कार्यालयात सदर प्रकरणा बाबत चौकशी केली असता यातील आलोसे यांनी 7/12 उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 10000/ रुपयांची लाचेची मागणी केली होती . त्यानंतर तक्रारदार यांनी दि.27/05/2024 रोजी लाप्रवि जळगांव कार्यालयात तक्रार दिली. दि.27/05/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील आलोसे यांनी 5000/ रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर दि.06/06/2024 रोजी आलोसे यांना 5000 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर रामानंदनगर पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे

*सापळा व तपास अधिकारी
श्री.सुहास देशमुख,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.880664300
*सापळा पथक – पी.एस .आय .दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने
*कारवाई मदत पथक- पोनि एन.एन. जाधव ,पी.एस. आय.सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर ,पोना.किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे ,पोकॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. प्रणेश ठाकूर, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तुम्ही मर्द आहात, आशिषजी शब्दाला जागा…कीर्तिकुमार शिंदे यांची ही पोस्ट चर्चेत

Next Post

घरफोडीचे सत्र सुरूच…दोन घरफोडींमध्ये अडिच लाखाचा ऐवज चोरीला

India Darpan

Next Post
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…दोन घरफोडींमध्ये अडिच लाखाचा ऐवज चोरीला

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011