गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतातील आघाडीच्‍या या ऑनलाइन ट्रॅव्‍हल कंपनीचा अ‍ॅनिव्‍हर्सरी सेल सुरु…

जून 6, 2024 | 12:03 am
in संमिश्र वार्ता
0
EaseMyTrip

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आपला १६वा अॅनिव्‍हर्सरी सेल सुरु केला आहे, ज्‍यामध्‍ये प्रवास सेवांच्‍या सर्वसमावेशक श्रेणीवर मोठ्या सूटचा समावेश आहे. ११ जून २०२४ पर्यंत चालणाऱ्या या स्‍पेशल सेलचा प्रवाशांना विमाने, हॉटेल्‍स, बस तिकिटे, कॅब रेण्‍टल्‍स आणि हॉलिडे पॅकेजेसवर आकर्षक डिल्‍स प्रदान करत अधिक उत्‍साह देण्‍याचा मनसुबा आहे.

१६व्‍या अॅनिव्‍हर्सरी सेलदरम्‍यान ग्राहक विमानांवर जवळपास ७५०० रूपये सूट, हॉटेल्‍सवर जवळपास १०,००० रूपये सूट, बसेसवर जवळपास १५ टक्‍के सूट, कॅब्‍सवर जवळपास १२ टक्‍के सूट, ट्रेन्‍सवर जवळपास १० टक्‍के त्‍वरित कॅशबॅक, हॉलिडेजवर ६०,९९० रूपयांतर्गत आंतरराष्‍ट्रीय प्रवास आदी सूटचा आनंद घेऊ शकतात.

या अद्भुत सूटचा आनंद घेण्‍यासाठी ग्राहक इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटच्‍या माध्‍यमातून बुकिंग करताना कूपन कोड इएमटी१६ चा वापर करू शकतात. तसेच, आयसीआयसीआय बँक, बॉबकार्ड, अमेरिकन एक्‍स्‍प्रेस, आरबीएल बँक व एचएसबीसी बँक अशा निवडक बँक सहयोगींसह बुकिंग करत वापरकर्ते अधिक सूटचा लाभ घेऊ शकतात, ज्‍यामुळे त्‍यांचा प्रवास अनुभव अधिक उत्‍साहित होईल. सेलला अधिक उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी सेल कालावधीदरम्यान करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक व्‍यवहारावर तुम्‍हाला वाइल्‍डक्राफ्ट, पीव्‍हीआर, द मॅन कंपनी, सॅम अँड मार्शल आणि ग्रोफिटर अशा निवडक ब्रँड सहयोगींकडून स्‍पेशल गिफ्ट्स जिंकण्‍याची संधी आहे.

तसेच, सेल कालावधीदरम्‍यान सर्वाधिक खरेदी करणाऱ्या व्‍यक्‍तीला इझमायट्रिपचा स्‍पेण्‍डवेस्टिंग पार्टनर मल्‍टीपलकडून आयफोन १५ मिळेल, जेथे तुम्‍ही भावी प्रवास संबंधित खर्चांसाठी गुंतवणूक करू शकता आणि म्‍युच्‍युअल फंड्स रिटर्न्‍स + फ्लॅट १२ टक्‍के अतिरिक्‍त सूट मिळवू शकता. यानंतरच्‍या सर्वाधिक खरेदी करणाऱ्या व्‍यक्‍तींना वनप्‍लस १२, वनप्‍लस नॉर्ड, बोस साऊंडलिंक आणि वनप्‍लस इअरफोन्‍स अशी बक्षीसे जिंकण्‍याची संधी असेल. काही भाग्‍यवान विजेत्‍यांना ट्रॉली सेट्स, ग्रोफिटर हॅम्‍पर्स, सॅम अँड मार्शलचे ग्रिसिओ विगर सनग्‍लासेस् असे गिव्‍हअवेज आणि सहभागी ब्रँड सहयोगींकडून पीव्‍हीआर चित्रपट तिकिटांवर सूट मिळवण्‍याची संधी असेल.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक श्री. रिकांत पिट्टी म्‍हणाले, ”इझमायट्रिप १६वे वर्ष साजरे करत असताना मला बहुमूल्‍य ग्राहकांसाठी त्‍यांचा सतत विश्‍वास व पाठिंब्‍याकरिता आमच्‍या विशेष क्‍यूरेटेड अॅनिव्‍हर्सरी सेलची घोषणा करताना आनंद होत आहे. आम्‍ही प्रवासाला अधिक अविश्‍वसनीय व उपलब्‍ध होण्‍याजोगे करण्‍याप्रती गेस्‍चर म्‍हणून या यशाला साजरे करण्‍यासाठी विमाने, हॉटेल्‍स, बसेस्, कॅब्‍स आणि हॉलिडे पॅकेजेसवर खास सूट देत आहोत.’

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजीवनगर भागात घरफोडी…सोन्याचांदीच्या दागिण्यांसह पुजेचे साहित्य चोरीला

Next Post

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने केले आयर्लंडला पराभूत

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
GPUwt6XXMAEjtMj

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने केले आयर्लंडला पराभूत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011