रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मान्सून कुठपर्यंत आला? महाराष्ट्रात कधी बरसणार?

by India Darpan
जून 5, 2024 | 6:54 pm
in संमिश्र वार्ता
0
rainfall alert e1681311076829

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- मान्सून कुठपर्यंत पोहोचला?
मान्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे आज गोवा, दक्षिण कर्नाटक,दक्षिण आंध्रप्रदेश पर्यन्त पोहोचला. मान्सून पुढे सरसावण्यासाठी अनुकूल वातावरण जाणवत आहे.काल मंगळवार दि. ४ जूनला महाराष्ट्रातील बराचश्या भागात तुरळक ठिकाणी मान्सून पूर्व वळीव पावसाने हजेरी लावली.

२- मान्सून महाराष्ट्रात कधीपर्यंत पोहोचण्याची शक्यता?
आजपासुन, सोमवार दि. १० जूनपर्यंतच्या पाच दिवसादरम्यान महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी, पुणे दक्षिण, नगर दक्षिण, सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जालना बीड धाराशिव लातूर पर्यंतच्या १२ जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून कधीही हजेरी लावण्याची शक्यता जाणवते. तत्पूर्वी मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची दाट शक्यता जाणवते.

३- महाराष्ट्रातील उर्वरित २४ जिल्ह्यात मान्सूनपूर्व वळीव पावसाची शक्यता जाणवते.

४- सध्याच्या आठवड्यातील पावसाची तीव्रता कशी असु शकते.
पावसाची तीव्रता पाहता मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १७ जिल्ह्यात ७ जून पासून मध्यम तर ९ जूनपासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम…पक्षांच्या विविध नेत्यांकडून मनधरणी

Next Post

नाशिक जिल्ह्यात साडेचार लाख बालकांना ओआरएस व या गोळ्यांचे होणार वाटप

Next Post
Untitled 27

नाशिक जिल्ह्यात साडेचार लाख बालकांना ओआरएस व या गोळ्यांचे होणार वाटप

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011