नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची २० दिंडोरी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम अंबड नाशिक येथे शांततेत पार पडली. अंतिम निकाल जाहीर करताना निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी भास्कर भगरे याना विजयी घोषित केले.
20 दिंडोरी मतदार संघात एकूण 12 लाख 41 हजार 985 मतदानात नोटा (NOTA) साठी 8 हजार 206 मतदान झाले असून 12 लाख 32 हजार 664 इतके वैध मतदान झाले असल्याचे देखील निवडणूक निर्णय अधिकारी श्री पारधे यांनी जाहीर केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत, भयमुक्त व पारदर्शी वातावरणात पार पाडल्यास सहकार्य केल्याबद्दल श्री. पारधे यांनी संबंधित सर्व यंत्रणा व पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त केले. प्रारंभी उपस्थिताना गोपनीयतेची शपथ देण्यात आली.
विधानसभा मतदारसंघनिहाय अनुक्रमे कंट्रोल युनिट मते, पोस्टल मते व एकूण मते पुढीलप्रमाणे –
1. तुळशीराम खोटरे:
113 नांदगाव मतदारसंघ : 1712
117 कळवण : 2130
118 चांदवड : 1216
119 येवला: 1473
121 निफाड : 1207
112 दिंडोरी : 1851
एकूण evm मते : 9589
पोस्टल मते : 65
एकूण : 9654
2. डॉ. भारती पवार:
113 नांदगाव मतदारसंघ : 103001
117 कळवण : 56461
118 चांदवड : 95325
119 येवला : 80295
121 निफाड : 71370
112 दिंडोरी : 55881
एकूण evm मते : 462333
पोस्टल मते : 1807
एकूण : 464140
3. भास्कर भगरे :
113 नांदगाव मतदारसंघ : 61336
117 कळवण : 114134
118 चांदवड : 78578
119 येवला: 93500
121 निफाड : 89554
112 दिंडोरी : 138189
एकूण evm मते : 575291
पोस्टल मते : 2048
एकूण : 577339
4. किशोर ढगळे :
113 नांदगाव मतदारसंघ : 1051
117 कळवण : 2102
118 चांदवड : 945
119 येवला: 1040
121 निफाड : 630
112 दिंडोरी : 2264
एकूण evm मते : 8032
पोस्टल मते : 23
एकूण : 8055
5. गुलाब बर्डे:
113 नांदगाव मतदारसंघ : 660
117 कळवण : 884
118 चांदवड : 638
119 येवला: 1120
121 निफाड : 609
112 दिंडोरी : 1112
एकूण evm मते : 4983
पोस्टल मते : 15
एकूण : 4998
6. मालती ढोमसे :
113 नांदगाव मतदारसंघ : 7750
117 कळवण : 1809
118 चांदवड : 6954
119 येवला: 7593
121 निफाड : 6644
112 दिंडोरी : 6256
एकूण evm मते : 37006
पोस्टल मते : 97
एकूण : 37103
7. भारत पवार :
113 नांदगाव मतदारसंघ : 539
117 कळवण : 2519
118 चांदवड : 594
119 येवला: 555
121 निफाड : 313
112 दिंडोरी : 1093
एकूण evm मते : 5613
पोस्टल मते : 8
एकूण : 5621
8. अनिल बर्डे :
113 नांदगाव मतदारसंघ : 2020
117 कळवण : 1100
118 चांदवड : 575
119 येवला: 856
121 निफाड : 470
112 दिंडोरी : 1411
एकूण evm मते : 6432
पोस्टल मते : 9
एकूण : 6441
9. गणपत जगताप :
113 नांदगाव मतदारसंघ : 1825
117 कळवण : 4730
118 चांदवड : 1273
119 येवला: 1541
121 निफाड : 1211
112 दिंडोरी : 5084
एकूण evm मते : 15664
पोस्टल मते : 17
एकूण : 15681
10. बाबू भगरे (सर ):
113 नांदगाव मतदारसंघ : 12288
117 कळवण : 20834
118 चांदवड : 12509
119 येवला: 16039
121 निफाड : 14414
112 दिंडोरी : 27442
एकूण evm मते: 103526
पोस्टल मते: 106
एकूण : 103632
- कंट्रोल युनिट 12 लाख 36 हजार 675
- पोस्टल मते 5 हजार 310 पैकी 1075 मते बाद झाली आहेत.
- एकूण मतदान 12 लाख 41 हजार 985