इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्याचे मतदान झाल्यानंतर शनिवारी एक्झिट पोल समोर आला आहे.त्यानंतर आज निकाल जाहीर झाला आहे. त्यात महाविकास आघाडीला ३० तर महायुती १७ जागांवर आघाडीवर आहे.
४८ मतदारसंघांमध्ये विजयाची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – रविंद्र वायकर – शिंदे गट
४) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर – ठाकरे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – सत्यजीत पाटील – ठाकरे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप (मोठी आघाडी)
१७) उत्तर मध्य मुंबई – अॅड. उज्वल निकम – भाजप
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस (मोठी आघाडी)
१९) धुळे – सुभाष भामरे – भाजप
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अभय पाटील – काँग्रेस
२४) अमरावती – नवनीत राणा – भाजप
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे – भाजप
२७) गडचिरोली – अशोक नेते – भाजप
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनवणे – शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – शशिकांत शिंदे – शरद पवार गट
३८) अहमदनगर – सुजय विखे – भाजप
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – अपक्ष विशाल पाटील (जिंकण्याची शक्यता)
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस