आजचे राशिभविष्य – सोमवार, ३ जून २०२४
मेष– वाहन चालवताना हळू चालवा कायदे तोडू नका
वृषभ- खर्चाची तयारी ठेवा शत्रूपासून सावध राहा
मिथुन– कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग अचानक धनलाभ
कर्क- वातावरण आनंदी असेल सौख्य लाभ
सिंह- सरकारी कामांमध्ये लक्ष ठेवा
कन्या– प्रकृतीची काळजी घ्यावी
तूळ- जोडीदाराकडून सहकार्य मिळेल
वृश्चिक– धनलाभ होऊ शकतो
धनु- कोणतेही काम हाती घेताना विचारपूर्वक घ्या
मकर– खाण्यापिण्यावर बंधने ठेवा
कुंभ -दिवस आनंदात जाईल
मीन- अधिक खर्चाचे प्रमाण वाढेल
राहू काळ– सकाळी सात तिस ते नऊ
भागवत एकादशी