इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल काल जाहीर झाल्यानंतर आता रुद्र रिसर्ज या संस्थेचा एक्झिट पोल आला आहे. या संस्थेने महाराष्ट्रातील ४८ मतदार संघात महायुतील १३ तर महाविकास आघाडीला ३४ तर अपक्षाला १ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
त्याचप्रमाणे यात भाजपला ९, शिंदे गट ३, राष्ट्रवादी अजित पवार गटाला १, शिवसेना ठाकरे गट १४, काँग्रेस १२, राष्ट्रवादी पवार गट ८ तर अपक्षाला १ जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे.