इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्याचे मतदान काल संपल्यानंतर विविध वाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले. त्यात सर्वांनीच भाजप आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर आज पत्रकारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यावरुन प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले ये एग्जिट पोल नहीं है। ये ‘मोदी-मीडिया’ पोल है। INDIA गठबंधन की 295 सीटें आ रही हैं। असे म्हटले आहे.
एक्झिट पोल आल्यानंतर देशभर विरोधी आघाडीने त्यावर जोरदार टीका केली आहे. यात सर्वांनी एक्झिट पोलवर शंका उपस्थितीत केले आहे. त्यात आज राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आली आहे.