गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला मिळेल इतक्या जागा…विविध संस्थांनी व्यक्त केला अंदाज

by India Darpan
जून 2, 2024 | 12:39 am
in संमिश्र वार्ता
0
election 2

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीचे विविध संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप आघाडी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येणाच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला मोठा धक्का बसणार आहे.

इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्या आहे. या एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीला ३७१ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला १२५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. इतर पक्षांना ४७ जागा मिळतील.

रिपब्लिक टीवी-पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार एनडीला ३५९ जागा मिळण्याची शक्यता असून तिसऱ्यांदा सत्तेत राहिल. तर इंडिया आघाडीला १५४ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना ३० च्या आसपास जागा मिळू शकतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये विजयाची शक्यता असलेले हे आहे संभाव्य उमेदवार

Next Post

१२ हजाराच्या लाच प्रकरणात पोलिस हेड कॅान्स्टेबलसह एक जण एसीबीच्या जाळ्यात

India Darpan

Next Post
Corruption Bribe Lach ACB

१२ हजाराच्या लाच प्रकरणात पोलिस हेड कॅान्स्टेबलसह एक जण एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011