इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्याचे मतदान झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक २५ जागांवर तर महायुतीला २२ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
४८ मतदारसंघांमध्ये विजयाची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे – शिंदे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर – ठाकरे गट
४) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर – ठाकरे गट
५) ठाणे – राजन विचारे – ठाकरे
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे – ठाकरे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – सत्यजीत पाटील – ठाकरे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – डॉ. हिना गावित – भाजप
१९) धुळे – सुभाष भामरे – भाजप
२०) जालना – रावसाहेब दानवे – भाजप
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – प्रताप चिखलीकर – भाजप
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – नवनीत राणा – भाजप
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे – भाजप
२७) गडचिरोली – अशोक नेते – भाजप विरुद्ध
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – कपिल पाटील – भाजप
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – पंकजा मुंडे – भाजप
३५) वर्धा – रामदास तडस – भाजप
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – शशिकांत शिंदे – शरद पवार गट
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – अपक्ष विशाल पाटील (जिंकण्याची शक्यता)
४४) रायगड – अनंत गीते – ठाकरे
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – राजू पारवे – शिवसेना
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस