आजचे राशिभविष्य – रविवार, २ जून २०२४
मेष- योग्य निर्णय घेण्यासाठी मानसिकता ठेवा
वृषभ- नवीन वस्तू खरेदीची योग
मिथुन– थोडा धावपळीचा दिवस
कर्क- हितशत्रूंपासून गोड बोलणारे लोकांपासून आज दूर राहिलेले बरे
सिंह- आपण घेतलेला निर्णय इतरांना मान्य असेल
कन्या –शक्यतो आपले मत मांडू नका
तूळ– वरिष्ठांची मर्जी संपादन कराल
वृश्चिक- महत्त्वाची कामे नीट कागदपत्रे हाताळा
धनु -प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीचे योग
मकर- कला प्रेमी लोकांना चांगला दिवस
कुंभ –निर्णय क्षमता वाढेल त्याचा उपयोग घ्या
मीन- आर्थिक लाभ होण्याची शक्यता
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा
अपरा एकादशी