इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टीव्ही ९ व एबीपी माझा सी व्होटर व झी २४ तासचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये महायुती व महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याचा अंदाज व्यक्त केला आहे.
टीव्ही ९
महायुती – २२
इंडिया आघाडी – २५
इतर – १
एबीपी माझा सी व्होटर
महायुती – २२ -२६
इंडिया आघाडी – २३-२४
इतर – १
झी २४ तास
महायुती – ३२
इंडिया आघाडी – १६
इतर – ०
टीव्ही ९
भाजप – १८
शिवसेना (ठाकरे गट) १४
राष्ट्रवादी- (शरद पवार) – ६
काँग्रेस – ५
शिवसेना (शिंदे गट) – ४
इतर (सांगली) अपक्ष – १
राष्ट्रवादी (अजित पवार ) – ०
एबीपी माझा सी व्होटर
भाजप – १७
शिवसेना (ठाकरे गट) – ९
राष्ट्रवादी- (शरद पवार) – ६
काँग्रेस – ८
शिवसेना (शिंदे गट) – ६
राष्ट्रवादी (अजित पवार ) – १
झी २४ तास
भाजप – २३
शिवसेना (ठाकरे गट) – ७
राष्ट्रवादी- (शरद पवार) – ४
काँग्रेस – ५
शिवसेना (शिंदे गट) – ७
राष्ट्रवादी (अजित पवार ) – २