मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या कंपनीने लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्स केल्या लॉन्च…ही आहे किंमत

by Gautam Sancheti
मे 31, 2024 | 5:05 pm
in संमिश्र वार्ता
0
ZELIO Ebike Gracy Pro White image


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झेलियो ईबाईक्स (Zelio), एक अग्रगण्य इव्ही टू-व्हीलर स्टार्टअप, त्यांनी कमी-स्पीड इव्ही दुचाकींची श्रेणी- ग्रेसी मालिकेचे अनावरण केले आहे. रु. ५९,२७३ ते रु. ८३,०७३ एक्स-शोरूमच्या किंमतींसह, ग्रेसी मालिकेत ग्रेसी आय, ग्रेसी प्रो आणि ग्रेसी प्लस मॉडेल्सचा समावेश आहे. ही घोषणा नूकत्याच लाडवा, हिसार, हरियाणा येथे झेलियो च्या सुरु झालेल्या नवीन उत्पादन युनिटच्या उद्घाटनानंतर करण्यात आली आहे, ज्याची वार्षिक उत्पादन क्षमता १,५०,००० वाहने इतकी आहे.

स्त्रिया असो वा पुरूष सर्व शहरी रायडर्ससह, नवशिक्यापासून अनुभवी वाहनचालकांपर्यंत, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी तयार केलेल्या, झेलियो ईबाईक्सच्या नवीनतम बाईक्समध्ये अत्युकृष्ट कामगिरी, शैली, टिकाऊपणा आणि शाश्वतता यांचा समावेश करण्यात आला आहे.

झेलियो ईबाईक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री कुणाल आर्य म्हणाले, “आम्ही इव्ही मार्केटमध्ये आमची नवीनतम इ-बाईक सादर करताना अत्यंत आनंदी आहोत, या मार्केटमध्ये व्यावहारिकता, परवडणारी किंमत आणि पर्यावरणीय फायदे यांसह कमी-स्पीडच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स वर्चस्व गाजवतात. शहरी प्रवासी अधिकाधिक किफायतशीर आणि शाश्वत वाहतूक पर्याय शोधत आहेत आणि कमी-स्पीड इव्ही सहज चालना, कमी देखभाल खर्च आणि शून्य उत्सर्जनासह एक आदर्श पर्याय प्रदान करतात.”

“आमची ग्रेसी मालिका प्रचंड संशोधन आणि विकासाची पराकाष्ठा आहे, शहरी रायडर्सच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केलेली आहे. आम्ही कार्यप्रदर्शन, सुरक्षितता, शाश्वतता आणि शैली यासारखे विविध घटक विचारात घेतले आहेत. आमच्या स्कूटरचे प्रत्येक घटक, डायनॅमिक बीएलडीसी मोटारपासून ते प्रगत ब्रेकिंग सिस्टमपर्यंत, सर्वोच्च गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक निवडले आहेत आणि चाचणी केली गेली. आम्हाला विश्वास आहे की आमचे ग्राहक आमच्या नवीन स्कूटर्सच्या उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि विचारपूर्वक डिझाइनची प्रशंसा करतील.” ते पुढे म्हणाले.

ग्रेसी आय मध्ये ६०/ ७२व्ही मध्ये डायनॅमिक बीएलडीसी मोटार आहे, ज्यामुळे सुरळीत आणि कार्यक्षम राइड सुनिश्चित होते. ६० किलोग्रॅम वजन आणि १५० किलोग्रॅम लोडिंग क्षमतेसह, बाईकला रस्त्यावर स्थिरता आणि चपळता मिळते. सुधारित सुरक्षिततेसाठी स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि रेयर ड्रम ब्रेक आहेत. या बाईक पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

ग्रेसी प्रो मध्ये ६०/ ७२व्ही ची मजबूत बीएलडीसी मोटार आहे, जी अत्युकृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हता प्रदान करते. एकूण वजन ७० किलोग्रॅम आणि १५० किलोग्रॅम लोडिंग क्षमतेसह, ही शहरी प्रवाशांसाठी स्थिर आणि आरामदायी राइड प्रदान करते. फ्रंट डिस्क ब्रेक आणि रेयर ड्रम ब्रेकसह सुसज्ज, प्रत्येक प्रवासात सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. या बाईक चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

ग्रेसी प्लस ६०/ ७२व्ही च्या शक्तिशाली बीएलडीसी मोटारसह येते, जी रस्त्यावर उत्कृष्ट प्रवेग आणि कार्यप्रदर्शन देते. ६० किलोग्रॅम वजन आणि १५० किलोग्रॅम लोडिंग क्षमतेसह, ही शहरी प्रवासासाठी अष्टपैलुत्व आणि चपळता प्रदान करते. फ्रंट डिस्क ब्रेक्स आणि रेयर ड्रम ब्रेक्ससह, सुरक्षितता नेहमीच सुनिश्चित केली जाते. या बाईक पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोसायटीतील पाणी बंद करण्याचा वाद…घरात घुसून महिलेस बेदम मारहाण

Next Post

नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
Election 7

नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011