आजचे राशिभविष्य – गुरुवार, ३० मे २०२४
मेष- प्रवास घडण्याची शक्यता
वृषभ- तब्येतीचा त्रास होऊ शकतो
मिथुन-तरुणांसाठी चांगला दिवस
कर्क– मनस्थिती शांत ठेवा
सिंह- संततीकडून शुभ वार्ता
कन्या- घरामध्ये नवीन वस्तू येण्याची शक्यता
तूळ- सरकारी कागदपत्रांची पूर्तता वेळीच पूर्ण करा
वृश्चिक– नियोजित कार्य सिद्ध होईल
धनु- अधिकारी वर्ग खुश असेल
मकर– हाऊस मौज करताना संयम बाळगा
कुंभ– आपल्या कष्टांचे चीज होईल
मीन– केलेल्या कष्टांचे आज कौतुक होईल
राहु काळ- दुपारी दीड ते तीन
कालाष्टमी