बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा परिषदेच्या या परीक्षेचा निकाल घोषित

by India Darpan
मे 28, 2024 | 7:34 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240304 WA0437

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार दि. १७ नोव्हेंबर २०२३ व दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य ( बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा) या पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर मंगळवार दि. २८.०५.२०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहिर करण्यात आला असून तो नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कनिष्ठ अभियंता या पदाच्या ३४ जागांकरिता दि. १७ व दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेला एकूण ४३२७ परीक्षार्थीनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते व त्यापैकी ३१७६ परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित होते. मा. जिल्हाधिकारी जलज शर्मा व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली, तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता “नोडल अधिकारी” तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्यात. यातून प्रारुप निवडयादी व प्रारुप प्रतिक्षायादी तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मा. अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल व त्यांच्या मान्यतेने सदर यादीतील उमेदवार यांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हयात कृषी निविष्ठाच्या विक्रीसंदर्भात नियंत्रण ठेवण्याकरिता १७ भरारी पथक

Next Post

भाजपला ९९६ कोटींचा निवडणूक निधी दिला,त्या बदल्यात पुण्याच्या रिंग रोडचे काम….रविंद्र धंगेकर यांचा आरोप

India Darpan

Next Post
Ravindra Dhangekar e1741580740903

भाजपला ९९६ कोटींचा निवडणूक निधी दिला,त्या बदल्यात पुण्याच्या रिंग रोडचे काम….रविंद्र धंगेकर यांचा आरोप

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011